Indian Traditional Bed : खेडेगाव मध्ये जास्त करून पलंग म्हणून खाट वापरतात जे की लाकूड आणि दोऱ्यापासून बनवतात आणि ही खाट खूप विशेष असते. जेव्हा आपण त्यावर झोपतो तेव्हा एक स्पंजी टाईप आपल्याला वाटतो आणि बॉडी जसा पाहिजे तसा शेपमध्ये घेऊन चांगला झोप लागतो हे खेडेगावातला वापरला जाणार खूप जुनी पद्धत आहे परंतु हेच खाट अमेरिकेमध्ये एक लाख बारा हजार रुपयांना विकत आहेत नेमकी कोणती साईट आहे ती आणि काय प्रकार आहे हे आजच्या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.
का आहे मांगणी परदेशात भारतीय वस्तू :
जसे की तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपण शहरांमध्ये लोखंडी पलंग वापरतो त्यावर गादी घालतो हे शहरांमध्ये चालतो पण खेडेगावांमध्ये खाट वापरतात परंतु खाटच नाही तर भरपूर अशा गोष्टी आहेत जे खेडेगावांमध्ये सर्रास वापरतात परंतु शहरांमध्ये त्याला चांगलीच मागणी आहे जसं की शेणापासून बनवलेल्या गौऱ्या असतील, खाट असेल किंवा लाकडी वस्तू असतील. त्या वस्तूला शहरांमध्ये खूप मागणी आहे परंतु अशाच एका ठिकाणी त्याला प्रचंड मागणी आहे ते म्हणजे विदेशात.
* कोणत्याही Website वर उपलब्ध आहे तो खाट :
तुम्ही जर ॲमेझॉन वरती गेलात त्या ठिकाणी जर सर्च केलात गौर्या तर पन्नास रुपये ते 60 रुपयाला एक गोर्या मिळतो. तसेच ETSY म्हणून एक अमेरिकन ई-कॉमर्स कंपनी आहे त्यांच्या साइटवर भारतीय घाट म्हणून एक वस्तू उपलब्ध आहे. सजावट केलेली पारंपारिक घाट म्हणून साइटवर लिस्ट झालेली आहे. त्याची किंमत एक लाख 12 हजार रुपये आहे. विशेष म्हणजे काही लोक हे खरेदी सुद्धा केलेले आहेत.
का विकत आहेत एवढा प्रचंड किंमतीत :
तर मित्रांनो अशा प्रकारे मागणी पाहता बरेच लोक भारतामध्ये जे वस्तू खूप प्रसिद्ध आहेत किंवा टिकाऊ आहेत ते भारताबाहेर आगळावेगळा नाव देऊन जास्त रेटमध्ये विकत आहेत आणि आरोग्यास उपयुक्त आहे जे वापरण्यास योग्य आहे अशा भारतीय पारंपरिक आणि आयुर्वेद असेल ते बाहेरच्या देशांमध्ये खूप जास्त प्रमाणात वापरतात कारण आरोग्यास फायदेशीर आहे आणि भारतामध्ये खूप कमी रेट मध्ये मिळतो आणि त्याला परदेशात जास्त किमतीत विकतात.
शेवट :-
बाकी मित्रांनो मला तुम्ही कमेंट करून सांगा की अशा कोणत्या वस्तू आहेत जे भारतामध्ये तर खूप कमी प्रमाणात आणि खूप कमी किमतीमध्ये उपलब्ध आहेत परंतु परदेशात त्याला जास्त मागणी आणि जास्त प्रमाणात किंमत पे करायला तयार आहेत तर नक्की एकदा कमेंट करून सांगा थँक्यू सो मच पूर्णपणे माझा पोस्ट वाचल्याबद्दल