करोना पेक्षा अधिक परिणामकारक रोगाचा धोका, बर्फाखाली दबलेल्या ४८००० वर्षापूर्वीचा ‘ त्या’ विषाणू बद्दल वैज्ञानिकानी दिला धोक्याचा इशारा म्हणाले…..

करोना पेक्षा अधिक परिणामकारक रोगाचा धोका, बर्फाखाली दबलेल्या ४८००० वर्षापूर्वीचा ‘ त्या’ विषाणू बद्दल वैज्ञानिकानी दिला धोक्याचा इशारा म्हणाले…..

New Virus Alert : तुम्हाला तर ही गोष्ट माहिती आहे आणि आपण सर्वजण अनुभवले करोना विषाणू ने सलग दोन वर्ष जगभर थैमान घातला होता. त्याच्यामुळे दोन वर्षे टप्प्याटप्प्याने जगभरामध्ये लॉकडाऊन लावण्यात आले होते आणि या कोरोनामुळे लाखो लोकांना आपला जीव गमावा लागला. त्यासोबतच आपण बातम्यांमध्ये दररोज पाहत आहोत की या ठिकाणी हे विषाणू आलं या ठिकाणी हा रोग आला तर अशातच वैज्ञानिकांनी आपल्याला धोक्याचा इशारा दिला आहे की अंटार्टिका आणि इतर बर्फाळ प्रदेशातील बर्फांच्या डोंगराखाली दबलेल्या बरेच घातक विषाणू आहेत. द गार्डियनच्या रिपोर्टनुसार वैज्ञानिक म्हणतात ज्याप्रकारे ग्लोबल वॉर्मिंग वाढतोय तसा अंटार्टिका येथील बर्फ वितळत आहेत त्याचबरोबर त्यातील काही घातक विषाणू बाहेर येऊ शकतात आणि मानवाच्या संपर्कात आला तर करोना पेक्षा भयानक अवस्था होऊ शकते असे जागतिक आरोग्य संघटनाला माहिती दिली आहे. आणि वैज्ञानिकांचा असा अंदाज आहे हा विचारू 48 हजार वर्षांपूर्वीचा असू शकतो आणि त्या विषाणूला झोंबी विषाणू सुद्धा म्हणतात.

नेमकं रिपोर्ट काय म्हणतो :-

अंटार्टिका बर्फा प्रदेशात असलेला फॉर्म फर्स्ट हे पृथ्वीच्या पृष्ठभागावर किंवा पृष्ठभागाच्या खाली गोठलेला एक बर्फाचा थर आहे त्यामध्ये माती आणि वाळू देखील असतात त्याच्याभोवती बर्फांचा एक मोठा थर असतो परंतु जसा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितला आहे की अलीकडच्या काळामध्ये ग्लोबल वार्मिंग वाढल्यामुळे तापमान मध्ये वाढ झाली आहे त्याचाच परिणाम जगभरातील अनेक प्रदेशात मधला बर्फ विकू लागला आहे आणि त्याचमुळे जगभरातील अनेक देशांची चिंता वाढली आहे दरम्यान अशा बर्फा कलेत दबलेल्या काही विषाणूंचा धोका देखील वाढला आहे.

वैज्ञानिक काय म्हणतात या विषाणू बद्दल :-

प्रसिद्ध शास्त्रज्ञ आहेत मेरियन कुपम्यांस म्हणतात परमा फर्स्ट खाली कोण कोणते घातक विषाणू दबले केले असावेत याबाबत सध्या आमच्याकडे कोणतीही माहिती नाही परंतु आम्हाला असं वाटतं की जिथे असे काही विषाणू आहेत जे की आज संपूर्ण जगाचा आरोग्यवर अर्थव्यवस्थेवर मोठा धोका निर्माण करू शकतात इथल्या विषाणूंमध्ये रोगांची सात पसरवण्याची क्षमता जास्त आहे जसे की पोलिओचा एक जुना बेरंट या प्रदेशात असू शकतो इथूनच नवीन आव्हाने किंवा रोगांची पसरण्याची क्षमता वाढू शकते असं आम्हाला वाटतं म्हणूनच तिथे आणखीन जास्त संशोधन करावे लागेल

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *