तर मित्रांनो जर का तुम्हाला आपल्या आरोग्याची काळजी असेल तर हे पोस्ट तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण आजच्या पोस्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत की, आरोग्य संबंधित काही महत्वाच्या गोष्टी जे डॉक्टर्स लोक आपल्याला चेक करतात जर का हे तुम्हाला सुद्धा माहिती असेल तर वारंवार डॉक्टर कडे जाण्याची गरज पडत नाही.
लक्षात ठेवण्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी:
1. बीपी: 120/80
2. नाडी: 70 – 100
3. तापमान: 36.8 – 37
४. श्वास : १२-१६
5. हिमोग्लोबिन: पुरुष -13.50-18 महिला – 11.50 – 16
6. कोलेस्टेरॉल: 130 – 200
7. पोटॅशियम: 3.50 – 5
8. सोडियम: 135 – 145
9. ट्रायग्लिसराइड्स: 220
10. शरीरातील रक्ताचे प्रमाण: PCV 30-40%
11. साखरेची पातळी: मुलांसाठी (70-130) प्रौढांसाठी: 70 – 115
12. लोह: 8-15 मिग्रॅ
13. पांढऱ्या रक्तपेशी WBC: 4000 – 11000
14. प्लेटलेट्स: 1,50,000 – 4,00,000
15. लाल रक्तपेशी RBC: 4.50 – 6 दशलक्ष.
16. कॅल्शियम: 8.6 -10.3 mg/dL
17. व्हिटॅमिन डी3: 20 – 50 एनजी/मिली.
18. व्हिटॅमिन बी 12: 200 – 900 pg/ml.
तर ही जी माहिती सांगितली आतापर्यंत हे सर्वसामान्य लोकांसाठी होता आता काही महत्त्वाच्या टिप्स सांगत आहे जे खास करून ज्येष्ठांसाठी म्हणजे (40/50/60 वर्षे) आहे. आणि तुम्हीही पाळला तर तुमचे आरोग्याला खूप फायदेशीर आहे.
पहिली सूचना: तुम्हाला तहान लागली नसली किंवा गरज नसली तरीही नेहमी पाणी प्या, आरोग्याच्या सर्वात मोठ्या समस्या आणि त्यापैकी बहुतांश शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे होतात.दररोज किमान 2 लिटर.
दुसरी सूचना: तुम्ही कुठेही किराणा सामान घेण्यासाठी, कोणाला भेटायला किंवा काही कामासाठी जात असाल तर, पायावर चालण्याचा प्रयत्न करा. लिफ्ट, एस्केलेटर वापरण्याऐवजी पायऱ्या चढा.
तीसरी सूचना : सर्वप्रथम पैशाची आसक्ती सोडून द्या. तुमच्या आजूबाजूच्या लोकांशी संपर्क साधा, हसवा आणि बोला! पैसा जगण्यासाठी बनवला गेला आहे, पैशासाठी आयुष्य नाही.
चौथी सूचना : स्वत:बद्दल, किंवा तुम्ही जे साध्य करू शकले नाही अशा कोणत्याही गोष्टीबद्दल किंवा ज्या गोष्टीचा तुम्ही अवलंब करू शकत नाही त्याबद्दल कोणत्याही प्रकारचे दुःख करू नका. त्याकडे दुर्लक्ष करा आणि विसरा.
पाचवी सूचना : तुमच्या लहान मुलांना प्रेमाने, सहानुभूतीने आणि आपुलकीने भेटा! काही उपहासात्मक बोलू नका! चेहऱ्यावर हसू ठेवा!
तर ह्या पाच सूचना तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अमलात आणलात तर नक्कीच तुमचे जीवन पद्धती शोधा राहील आणि आरोग्यालाही खूप फायदेशीर राहतील. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे आजच आत्तापासूनच काळजी घ्यायला सुरुवात करा.
आणि सर्वात महत्त्वाचे मित्रांनो अशा प्रकारे जर का तुम्हाला दररोज वाचायची इच्छा असेल तर आपल्या वेबसाईट वरती दररोज न चुकता काही माहितीदायक पोस्ट करत राहतो. सर्वात महत्त्वाचा जर का तुम्हाला पुस्तक वाचायची सवय असेल आणि तुम्ही पुस्तक विकत घेऊ शकत नाही कारण पुस्तकाची किंमत 250-300 रुपये असतात. म्हणून तुमच्यासाठी खास ऑफर आणला आहे ते म्हणजे दिलेल्या लिंक वर जर तुम्ही चेक आउट केला तर तुम्हाला त्या ठिकाणी अगदी 30 आणि 40 रुपयांमध्ये खूप प्रसिद्ध बेस्ट सेलर बुक्स तुम्हाला बघायला मिळतात आणि जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही खरेदी ही करू शकता.