1) शरीराला फिट ठेवणे :-
आपण शाळेमध्ये हे वाचलं किंवा ऐकलं किंवा बोललं असेल आरोग्य म्हणजे संपत्ती त्यासाठी काम करणं गरजेचं आहे. जरी समजा तुमच्याकडे पैसा असला तरीही शरीर तितकाच महत्त्वाचा आहे. आपण नेहमी ऐकत असतो कधीतरी की हृदयविकाराने एका एका पुरुषाचा मृत्यू झाला का होत असेल असे त्याच्या महत्त्वाचं कारण असं आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करणे त्यामुळे काय करावे लागेल दररोज सकाळी उठा योग्य ते आहार घ्या, शरीराला फिट ठेवण्यासाठी दररोज एक तास व्यायाम करा, ध्यान करा आणि कोणतेही बाहेरचे तेलातले पदार्थ खाऊ नका, जंक फूड्स खाऊ नका,पालेभाजी जास्त खा, फळ जास्त खावा, ड्रायफूट जास्त खावा. पैसा कमविणे जितका गरजेचे आहे त्यापेक्षा जास्त शरीर कमावणे.
2) स्वतः च बिझनेस सुरू करा :-
आपल्या शाळेमध्ये सोसायटीमध्ये समाजामध्ये काय शिकवतात शाळेमध्ये चांगला मार्ग मिळवणे आणि उत्तम ठिकाणी नोकरी करणे काय त्याच्याने माणूस सुख समाजाने होतो नाही हे कधी समजतं जेवण नोकरी करून दहा ते पंधरा वर्षे झालेले असतात मग तेव्हा वाटतं की आपण उद्योग करायला पाहिजे कारण उद्योगांमध्ये अफाट पैसा असतो ज्याने आपली सर्व स्वप्न होतात. काही लोक सुरुवात तिथूनच करतात काही लोक पश्चाताप करत बसतात त्यामुळे माझं सांगणं तुम्हाला हे आहे की जर का तुमचे 21, 22, 23 किंवा 25 च्या आत जर वय असेल किंवा 30 च्या आत असेल तर तुम्ही कोणता तरी व्यवसाय करण्यास सुरुवात करा भलेही छोटा का असेना कारण सुरुवात छोट्या पासूनच होते त्यामुळे व्यवसाय चालू करा म्हणजे नोकरीवर डिपेंड राहता येणार नाही आणि तुमच्या स्वप्नही पूर्ण होतील.
3) गुंतवणूक करण्यावर लक्ष द्या :-
तुम्हाला माहिती असेल की जगातील सर्वात श्रीमंत गुंतवणूकदार वॉरन बफेट हे आपल्याला सांगतात की शक्य तेवढे लवकरात लवकर गुंतवणूक करायला सुरुवात करा कारण त्याने स्वतः वयाच्या अकरावा वर्षीपासून गुंतवायला चालू केले होते स्टॉक मार्केट असतो किंवा एखादा व्यवसाय जेवढे जास्त लवकर होईल तेवढे जास्त पैसा असेल वेळ असेल नॉलेज असेल गुंतवणूक करायला सुरुवात करा.
4) शक्य होइल तेवढा प्रवास करा:-
तर मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे की जीवन हे एकदाच मिळतो आणि आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाला वाटतं की आपण सक्सेस व्हायला पाहिजे त्यासाठी जर तुम्हाला बिजनेस करायचं असेल किंवा जर का तुम्ही एक कंटेंट क्रियेटर असाल किंवा जर का तुम्ही एक वेगळा काहीतरी करायचं विचार तुमच्या डोक्यात असेल तर त्यासाठी शक्य होईल तितका प्रवास करणे गरजेचे आहे कारण प्रवासाचे एक वेगळेच फायदे नवीन ठिकाण, नवीन लोकांशी बोलण्यास तिथली भाषा असो, तिथलं संस्कार असो, संस्कृती असो, हे सर्व गोष्टी आपल्याला बघायला मिळतात आणि त्याचा ज्ञान आपल्या भविष्यामध्ये कुठे ना कुठे त्याचा वापर होतो. त्यासाठी शक्य होईल तितका प्रवास करा तुम्ही हे पाहिलंच असेल की मारवाड लोक गुजराती लोक जास्त करून प्रवास करतात आणि जिथे होईल तिथे सेटल होऊन उद्योग करतात कारण त्यांना माहिती आहे. मार्केटमध्ये कशाची कमी आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी आपण काय करू शकतो त्यासाठी तुम्ही सुद्धा शक्य होईल तितका प्रवास करा.
5) बिझनेस आणि फायनान्स बुक्स वाचा :-
जे जगातले टॉप 10 उद्योगपती आहेत त्यांचा सवयींमध्ये जर एक कॉमन गोष्ट आहे ते म्हणजे की दररोज काही ना काही वाचत असतात. जसं वॉरन बाफेट डेली न्यूज पेपर वाचत असतात न चुकता तसेच बिल गेट्स आणि बाकीचे यशस्वी उद्योजक ते सुद्धा दररोज सेल्फ हेल्प बुक, फायनान्स रिलेटेड, बुक बिजनेस रिलेटेड, बुक्स वाचत असतात. त्यामुळे जर तुम्हाला आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर बिजनेस संदर्भात फायनान्स संदर्भात बुक्स वाचायला सुरुवात करा. त्यामुळे तुमच्याकडे व्यवसाय आणि फायनान्स संदर्भात नॉलेज येईल आणि तो तुमच्या आयुष्यामध्ये अमलात आणून यशस्वीरित्या कोणतेही संकट पार पाडू शकता.
शेवट अश्या प्रकारे :-
तर हे आहेत मित्रांनो पाहत असे महत्त्वाचे मुद्दे जे तुम्हाला वयाच्या 25 च्या आत करायचे आहेत मित्रांनो माझ्या पद्धतीने जशाप्रकारे समजवता येईल तशाप्रकारे समजावण्याचा प्रयत्न केला आहे सोबत काही महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहेत जर का तुम्ही आज पासून इम्प्लिमेंट करायला गेला तर नक्कीच आयुष्यात एक चांगला बदल आणू शकतो तर मित्रांनो जर का तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर शेअर नक्की करा थँक्यू सो मच.