10 mistakes young people make and regret later in life
20 ते 30 हे वय जास्त करिअर घडवण्याचं वय असतं त्या वयामध्ये पोरं नको त्या गोष्टी करत बसतात तर तुम्ही या तरुण वयामध्ये जर चुकीचं निर्णय घेतला तर आयुष्य खराब होऊ शकता 10 mistakes young people make and regret later in life परंतु आजच्या पोस्टमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की कोणत्या चुका आहेत जे तुम्ही करताय पण तुम्हाला लक्षात येत नाही तर हे पोस्ट पूर्ण वाचल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. तर मी तुम्हाला महत्त्वाच्या अशा दहा पण सांगणार आहे ते जर का तुम्ही अमलात आणला तर शंभर टक्के तुम्ही यशस्वी होणार.
१) करिअर ला इम्पॉर्टन्स द्या. ( Give importance to career )
२) चुकून हि मुलीच्या प्रेमात पडू नका. ( Don’t fall in love with a girl by mistake )
तुमचं अर्ध आयुष्य तिथेच संपल्यात जमा आहे. करिअर करण्याच्या नादात प्रेम करता बसता. आणि एक वेळ अशी येते कि ती मुलगी तुमच्यापेक्षा उच्च शिक्षित मुलासोबत लग्न करून सेटल होईल.
३) पॉर्न बघू नका. ( Don’t watch porn. )
एकदा का सवय लागली कि बाइ वने गेट वने फ्री सारखे हस्तमैथुन ची सवय लागते. सुरुवातीला एकदम छान वाटते पण नंतर परिस्थिती हाताबाहेर जाते मग मनात असून पण कंट्रोल करू शकत नाही. ( अनुभवाचे बोल आहेत ) फेसबुक इंस्टाग्राम २/३ तास दिवसातून… नंतर १ तास करा. दोघांचा मुख्य उद्देश स्वतःच्या आयुष्यातून लक्ष काढून दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चालू आहे हे बघणे आहे.
४) वेळीच नकार द्यायला शिका. ( Learn to say no in time. )
सर्वच गोष्टींना नंदि बैलासारखे होकार द्यायला शिकलात आयुष्याचे वाटोळे होऊन बसेल.
५) आई बाबांनी किती हि मदत केली तरी स्वतःच्या पायावर उभे राहा. बाहेर पॅड.. स्वतः कमवा… आई बाबांच्या पैशावर जगायला सुरुवात केलीत तर सवय होऊन बसेल. लहान वयात स्ट्रगल काय असते ते कळले ना आपोआप चैन आणि गरज यातला फरक कळतो
६) स्वतःचे निर्णय स्वतः घ्या पूर्ण रिसर्च करा
.. घरी मांडा… जर तुम्हाला तुमच्यावर कॉन्फिडन्स असेल.. आणि तुमचे ध्येय मिळणार असेल तर भांडा.
७) कुणाकडून हि अपेक्षा धरू नका. काम झाले कि लाथ मारणार हे धरून चला. इमोशनल होऊ नका प्रॅक्टिकल बना आणि विचार करा. एखादी गोष्ट मिळाली म्हणून हुरळून जाऊ नका आणि हरवली म्हणून त्याच्या बद्दल रडत बसू नका.
८) जर वेळ असल्यास ७५ हार्ड चॅलेंज आहे ते घ्या. स्वतःला परिपक्व बनवाल.
९) कुठल्याही प्रकारचे लोन घेऊ नका. नाकापेक्षा मोती जड हि सवय वाईट आहे. जर का आपल्याला झेपत नसेल तर नका करू. आणि हे सांगण्यास कधीच कमीपणा बाळगू नका. मर्सिडीज चालवताना कुणीही तुमचा सत्कार करणार नाही आणि पायी चालताना कुणीही तुम्हाला नाव ठेवणार नाही.
१०) कुणालाही पैशाची मदत करू नका. पण जेव्हा स्वतःला गरज पडेल तेव्हा इतरांसमोर हात पसरत येणार नाही याची व्यवस्था करा. एकदा दिलेलं पैसे परत कधीच मिळत नाहीत. हल्लीचा काळ असा आहे कि स्वतः उसने दिलेले पैसे मागताना आपल्याला कारण द्यावी लागतात.. समोरच्याला दाखवावे लागते कि आपल्याला
तर हे महत्त्वाचे मुद्दे आहेत जर का तुम्ही हे नीट लक्ष देऊन वाचला असाल तर इम्प्लिमेंट करा 100% त्याचा रिझल्ट चांगलाच आहे आणि तुम्ही यशस्वी होऊ शकता.
आणि आणखीन मित्रांनो पर्सनल डेव्हलपमेंट, बिजनेस आणि फायनान्स संदर्भात तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्हाला मी काही ई-बुक्स रेकमेंड करतो. जर तुम्ही ह्या लिंक वर गेलात तर तुम्हाला काही प्रसिद्ध बेस्ट सेलर बुक्स बघायला मिळतील. तेही अगदी कमी किमतीमध्ये जर का तुम्ही ते चेक आउट करून वाचला तर शंभर टक्के त्यामध्ये तुमचा फायदा आहे. कारण ह्याच ई बुक्स किंवा बुक्स मार्केटमध्ये 200 ते 400 रुपये मध्ये आहे.