Akash Chopra suggest thise player name to replace viral Kohli :- जर का तुम्ही रेगुलरली क्रिकेट बघत असाल तर तुम्हाला ही गोष्ट माहिती असेल की इंग्लंड विरुद्ध पाच सामन्यांमध्ये कसोटी मॅच मधील पहिल्या दोन मॅच मधून विराट कोहलीने आपले नाव मागे घेतले आहे त्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे पहिल्या दोन सामन्यांमध्ये विराट कोहली जागा कोण घेणार. यादरम्यान, आकाश चोप्राणी विराट कॉलेज जागा घेण्यास पात्र असलेल्या एका खेळाडूचे नाव सुचवले आहे. यावर माझी खेळाडू आकार आकाश चोप्रा म्हणतो की एक वेगळं नाव सुचवत आहे. पण हे नाव चुकीच नाही असं मला वाटतं.
विराट कोहली च्या जागा घेण्यासाठी आकाश चोप्राणे बावीस वर्षाचा साई सुदर्शन चे नाव सुचवले आहे. जर तुम्ही रेगुलर क्रिकेट बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल की साई सुदर्शन ने नुकतेच दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर खेळल्या गेलेल्या वन डे सीरिज म्हणजे एक दिवसीय मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पर्डपण केले आहे. साई सुदर्शन हा तोच खेळाडू आहे ज्याने 2023 च्या आयपीएल मॅच मध्ये फायनल मध्ये गुजरात टायटन साठी 47 बॉल मध्ये आठ चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने 96 धावांनी शानदार खेळी साकारली होती.
आकाश चोप्रा ने का सुचवले साई सुदर्शन चे नाव :-
आकाश चोप्रा आपले यूट्यूब चैनल वर म्हणतात माझ्या मनात येणारा तिसरा डावखुरा खेळाडू म्हणजे साई सुदर्शन हे थोडे आऊट ऑफ द बॉक्स विचार आहे पण चुकीचं नाही.तो आयपीएलमध्ये फायनलल्ला चांगला रन्स काढला. साई सुदर्शन टतीनही फॉरमॅटमध्ये धावा करणारा खेळाडू आहे त्याने आयपीएल द्वारे t20 फॉर्मेट मध्ये फर्स्ट क्लास आणि कसोटी क्रिकेट फॉरमॅटमध्ये आणि दक्षिण आफ्रिके विरुद्ध चांगले धावा काढलेत.