मित्रांनो तुम्हाला हे माहिती असणं खूप गरजेचे आहे की या पूर्ण जगामध्ये एका सेकंदाचे किती महत्त्व आहे. तर आजच्या पोस्टमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ( What happens every second in the universe? ) एका सेकंदामध्ये काय काय होता तर हे पोस्ट पूर्ण वाचा तुमच्यासाठी खूप माहिती दायक पोस्ट असणार आहे.
एका सेकंदात खाली नमूद केलेल्या गोष्टी होतात.( what happen every second )
1. 4000 नवीन तारे अवकाशात जन्म घेतात.
2. 30 ताऱ्यांचा अवकाशात सरासरी स्फोट होतो.
3. 16,000,000 लिटर पाण्याचे बाष्पीभवन होते.
4. सूर्यावर 6000 लाख टन हैड्रोजन जळतो.
5. 1,25,406 युट्युब वर व्ह्यूज येतात.
6. जगात सरासरी 6 बाळे जन्म घेतात.
7. जगात सरासरी दोन व्यक्ती निरोप घेतात.
8. लोक 85000 kg अन्न ग्रहण करतात.
9. 1 लाख रासायनिक क्रिया आपल्या शरीरात होतात.
10. 150,000 लिटर तेलावर प्रक्रिया होते.
11. सरासरी 926 झाडे तोडली जातात.
12. बिल गेट्स प्रति सेकंद 15,000 रुपये कमावतात.
13. 2,437,859 ई-मेल पाठवले जातात.
14. 30 लाख लोक गुगल वर सर्च करतात.
15. 469,445 लोक फेसबुकवर लाइक करतात.
16. 10,400 कोकाकोलाच्या कॅन चे जगात सेवन होते.
17. सहा लाख लोक एका सेकंदात विमानप्रवास करताना हवेत असतात.
18. प्रतिसेकंद दोन जोड्या विवाहबंधनात अडकतात.
19. 200 ग्यालन वाईन चे सेवन होते.
20. साडेसहा तासांचे विडिओ यू ट्यूब अपलोड होतात.
21. 35 नवीन स्मार्टफोनची जगात विक्री होते.
22. 31टन कचरा निर्माण होतो.
23. प्रकाशाचे फोटॉन कन 3 लाख किमीचा प्रवास करतात.
24. प्रतिसेकंद बंदुकीची गोळी 900 मीटरचे अंतर पार करते.
25. 7252 ट्विटरवर ट्विट करतात.
आहे ना खूप मजेशीर माहिती या जगामध्ये एका सेकंदाला सुद्धा खूप महत्त्व आहे जर तुम्हाला वेळेच महत्त्व असेल तर असे खूप सारे माहितीसाठी आपल्या वेबसाईटची बांधून रहा आणि माझं पोस्ट तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रांशी आणि फॅमिली सोबत शेअर करा.
Posted inLifestyle